ताजी बातमी

कोल्हापूरमध्ये जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर बाब म्हणजे पत्नीने आत्महत्या करताना आपल्या 2 मुलांनादेखील पेटवून घेतलं. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावातील ही घटना आहे. स्वाती पाटील असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर विभावरी आणि देवांश अशी मृत मुलांची नावं आहेत. तर महिलेने इतकं टोकाचं पाऊल उचलत आपल्या मुलांसोबत आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात