ताजी बातमी

ठाणे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने दोन्ही मार्गावरील रेल्वे बंद वाहतूक बंद झाली आहे. तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली आहे. वायर जोडण्याचे काम सुरू आहे. जवळपास ३ तासांपासून वाहतूक ठप्प आहे. ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या मार्गावरील लोकल ठप्प झाल्या आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात