ताजी बातमी

अंधेरीमधील यारीरोड परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यालाला भीषण आग लागली होती. गॅस सिलिंडचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली. या आगीत एक जण जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात