ताजी बातमी

आपल्या वास्तवदर्शी विचारांनी अनेक नाटकांची निर्मिती करणारे ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुलुंड येथील रूग्णालयात त्यांचे निधन झाले. चारच दिवसां पूर्वी त्यांना छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री ८.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई आणि नात असा परिवार आहे. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात