ताजी बातमी

मुंबईतील दादर पश्चिमेकडील पोलिस कॉलनीत आग लागली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही लागल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये श्रावणी चव्हाण या 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास ही आग लागली. तिसऱ्या मजल्यावरील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात