ताजी बातमी

दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मान्सून यंदा दिवसांनी उशिरा दाखल होणार आहे. दरवर्षी केरळमध्ये जूनला दाखल होणारा मान्सून यावेळी जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १८ किंवा १९ मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढे सरकेल. त्यामुळे मान्सून जूनला केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे

महाराष्ट्राच्या तळकोकणात दरवर्षी साधारणत: १० जूनला मान्सून दाखल होतो. यंदा मान्सून केरळमध्येच उशिरा दाखल होणार असल्याने राज्यातही तो उशिरानेच दाखल होण्याची शक्यता आहे. जर अरबी समुद्रातील वातावरण अनुकूल राहिले तर मान्सून तळकोकणात लवकरही येवू शकतो.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात