ताजी बातमी

मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी असलेल्या रमाबाई आंबेडकर नगरात एका इमारतीचा काही भाग कोसळला आणि दोनजण जखमी झाले आहेत. घाटकोपर पूर्वेला असलेल्या रमाबाई आंबेडकर नगरात ही घटना घडली आहे.

या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावं अद्याप समजू शकलेली नाही. तसेच हा इमारतीचा भाग कसा कोसळला त्यामागचे कारणही समजू शकलेले नाही. इमारतीचा भाग कोसळल्याने दोघेजण जखमी झाले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात