ताजी बातमी

उकाड्यामुळे उत्तर भारतातील लोकं हैराण झाले आहेत. पारा 40 ते 45 अंशावर जावून पोहोचला आहे. घराघरात कूलर आणि एसी पाहायला मिळत आहे. पण मुंबईकरांना मात्र काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 45 अंशांच्यावर पोहोचला आहे. पण पावसामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत हलक्या सरसी कोसळू शकतात. येत्या 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज देखील मुंबईत मोठ्य़ा प्रमाणात गरम वातावरण आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात