ताजी बातमी

नारळी पौर्णिमेचा सण जवळ आला असून, दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर सागराची पूजा करून पाण्यात होड्या सोडण्यासाठीची लगबग वरळी कोळीवाड्यात दिसून येत आहे. त्याकरिता होड्या आणि इतर साहित्यही नवा रंग देऊन सजविण्यात येत आहे.


सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात