धक्कादायक! चॉकलेट, आईस्क्रिमचे आमिष दाखवून विनयभंग करणारा नराधम अटकेत
मुंबई - ९ ते १०
वयोगटातील
अल्पवयीन
मुलींना
चॉकलेट
आणि
आईस्क्रिमचे
आमिष
दाखवून
लैंगिक
छळ
करणाऱ्या
नराधमास घाटकोपरपोलिसांनीअटक केली आहे.
१३
ऑगस्ट
रोजी
रात्री
९.३०
वाजताच्या
सुमारास
१०
वर्षीय
मुलगी
नृत्याचा
क्लास
संपवून
पायी
चालत
घरी
जात
असताना
एका
३५
ते
४०
वयोगटातील
अज्ञात
इसमाने
तिला
रस्त्यात
गाठून
चॉकलेट
देण्याच्या
आमिषाने घाटकोपर पश्चिम येथील
भटवाडी
परिसरातील
निर्मनुष्य
ठिकाणी
नेऊन
तिचा
विनयभंग
करण्याचा
प्रयत्न
केला.
पीडित
मुलगी
घाबरून
मोठ्याने
रडू
लागल्याने
आरोपी
घटनस्थळीहून
पळून
गेला.
त्यानंतर
एका
पादचाऱ्याने
तिला
तिच्या
घरी
आणून
सोडले.
दरम्यान
मुलीला
क्लासमधून
येण्यास
उशीर
झाल्याने
तिच्या
पालकांनी
तिचा
शोध
घेण्यास
सुरुवात
केली
होती.
घाबरलेल्या
अवस्थेत
मुलगी
घरी
आल्याने
तिच्याकडे
पालकांनी
विचारपूस
केली
असता
तिने
आईला
घडलेली
हकीकत
सांगितली.
त्यावर
आईने
घाटकोपर
पोलीस
ठाण्यात
भा.
दं.
वि.
कलम
३५४
-ब,
पॉक्सो
कलम
८,
१२
अन्वये
गुन्हा
दाखल
करून
आरोपीला अटक करण्यात आली.
अटक
आरोपीचे
नाव
सचिन
शामा
असं
आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर
पोलीस
उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीच्या
शोधासाठी पोलिसांचे पथक तयार
करण्यात
आले.
तसेच
परिसरातील
सीसीटीव्ही
कॅमेऱ्यांचे फुटेज
बारकाईने
तपासले
आणि
तांत्रिक
पद्धतीने
व
गोपनीय
माहितीगाराच्या मदतीने आरोपीला बेड्या
ठोकण्यात
आल्या.
आरोपी
सचिन
अनंत
शामा
हा
घाटकोपर
परिसरातील
भटवाडी
येथे
राहणार
आहे.
पोलिसांनी
आरोपीला
न्यायालयात
हजर
केले
असता
न्यायालायने
त्याला
२९
ऑगस्टपर्यंत
पोलीस
कोठडी
सुनावली
आहे.
आरोपी
सचिनविरोधातयाआधी ५ गुन्हे नोंद
आहेत.
घाटकोपर
पोलीस
ठाण्यात
२,
पार्कसाईट
पोलीस
ठाण्यात
२
आणि
साकीनाका
पोलीस
ठाण्यात
१
असे
गुन्हे
दाखल
असल्याचे
पोलीस
तपासात
निष्पन्न
झाले
आहे.