ताजी बातमी

सोलापूर, पंढरपूर येथील देवस्थाने तसेच पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री व एकवीरा देवस्थानाच्या ठिकाणी पर्यटक तसेच सर्व भक्तांना स्वच्छतागृहे, स्नानगृहे, उपलब्ध करुन द्यावीत. याबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.


विधान भवन येथील दालनात पुणे विभागांतर्गत सोलापूर, पंढरपूर येथील देवस्थाने व पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री, एकवीरा देवस्थानाच्या पुरातत्व विभागाकडे प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक झाली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात