डोंगरी पोलीस ठाणे
आज दि. 13/3/2020 रोजी 09.15 वा. चे पूर्वी इसम नामे *अलिम हसन रजा पंजवाणी वय 18 वर्षे रा. ठी. दारूल अमीन बिल्डिंग, डोंगरी, मुंबई* हा सद्गुरू फिटनेस जिम, डोंगरी, मुंबई मध्ये व्यायाम करत असताना अचानक चक्कर येऊन पडला असता त्यास तेथील लोकांनी हबीब हॉस्पिटल, डोंगरी येथे उपचाराकरिता नेले असताना तेथील डॉक्टरांनी तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले.
डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे कारण *Ischaemic Heart Disease and hypertension* ( Natural death ) असे दिले आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.