ताजी बातमी

राज्य शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सीएसआर निधीअंतर्गत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतर्फे चौदा कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधान भवन येथे महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  सुपूर्द केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात