ताजी बातमी

एकूण रुग्ण संख्या 153, राज्यात करोनाचा 5 वा मृत्यू

आज राज्यात आणखी 28 कोविड 19 रुग्णांची नोंद झाली त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 153 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूर सांगली मधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा तर नागपूर मधील काल बाधित आलेल्या रुग्णांच्या 4 सहवासितांचा समावेश आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात