ताजी बातमी

इस्लामपूर शहरातील गांधी चौक येथे कोरोनाबाधित कुटुंब जेथे राहते, त्या परिसराची पाहणी केली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, हाच आमचा प्रयत्न आहे. पोलीस, नगरपालिका प्रशासन यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासन नियमांचे पालन करावे, घरातच रहावे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात