ताजी बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील परिवहन विभागातील मोटार वाहन अधिकारी संघटनेने प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 3 दिवसांचे वेतन (सुमारे 1 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात