वर्षाचा संपूर्ण पगार हा महाराष्ट्र शासनास देण्याची घोषणा : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. अशा संकटाच्या काळात राज्य शासनाने सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आपल्याला एकाही महिन्याचे वेतन न देता या वर्षीचा संपूर्ण पगार हा राज्याच्या तिजोरीत जमा करण्यात यावा, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच त्यांच्यासह त्यांचा वाहन चालक व पीए यांचेही वेतन सरकारी तिजोरीत जमा करावे आणि गरजूंच्या व महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरावे
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.