ताजी बातमी

देशपातळीवरील पाण्याच्या संदर्भात काम करणारी पहिली आभासी परिषद संपन्न

कोकणातील पाण्याची समस्या लक्षात घेत कोकणच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या आभासी जलपरिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी मदत होईल, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पहिल्या आभासी जल परिषदचे उद्घाटन करताना व्यक्त केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात