वसई विरार महानगरपालिके तर्फे जाहीर आवाहन
नागरिक बंधू भगीनींनो आपणास कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू , वैद्यकीय सुविधा व नागरी सुविधा यांच्या बाबतीत काही अडचणी असल्यास खालील प्रभाग समिती मध्ये संपर्क साधावा.
प्रभाग समिती " ए "
संपर्क :- ९६६५२३४२४३ किंवा ८०८७१९११८०
प्रभाग समिती "बी"
संपर्क :- ७१७५१८५२४३ किंवा ७५५८४४७७०५
प्रभाग समिती "सी "
संपर्क :- ९८९०५९२७२६ किंवा ९६७३७३२४६८
प्रभाग समिती "डी"
संपर्क :- ९५४५०५७००६ किंवा ७०२०३२२३६९
प्रभाग समिती " ई "
संपर्क :- ७१७५१८५२४३ किंवा ७५५८४४७७०५
प्रभाग समिती "एच"
संपर्क :- ८२३७४४४६३५ किंवा ८७९३००७३०४
प्रभाग समिती "आय"
संपर्क :- ९५४५४०१५८० किंवा ८०८०७१२५८७
प्रभाग समिती "जी "
संपर्क :- ९०४९५०६३९९ किंवा ८४४६२७७२६६
प्रभाग समिती "एफ "
संपर्क :- ८५३०८२३७५८ किंवा ८५३०८२३७७८
कोरोना विषाणू संबधी आपल्या काही शंका असल्यास मध्यवर्ती कोरोना नियंत्रण कक्षाचे खालील क्रमांकावर संपर्क साधावा
संपर्क क्रमांक - २३३४५४६/२३३४५४७
"आपल्या जागरुकतेची साथ, करेल कोरोनावर मात..!!"