ताजी बातमी

जिल्हा रूग्णालयात योग्य ते उपचार सुरू आहेत. या संबंधात माझे हिंगोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. त्या रूग्णाची प्रकृती स्थिर आहे. सर्वांना विनंती आहे की घाबरून न जाता स्वत:ची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. सरकार व सरकारी यंत्रणा, प्रशासन आपल्यासाठी सज्ज आहे. पालकमंत्री म्हणून सातत्याने माझा पाठपुरावा सुरू आहे. आपण आपली काळजी घ्या, एवढच आपल्याला नम्रतेचे आवाहन करते.

पालकमंत्री वर्षा ताई गायकवाड 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात