ताजी बातमी

राज्यामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. रक्तदाब, मधुमेहाची औषधे तसेच सद्यस्थितीत लागणारी Dihydroxycholoroquene, Erythromycin,Azithromycin इत्यादी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जनतेसाठी आवश्यक असलेली औषधे त्यांना उपलब्ध होतील. त्यांचा तुटवडा भासणार नाही.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात