कोरोना विरुध्द लढा : अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष पाटील यांची ५१ हजार रुपयांची देणगी
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यासन अधिकारी श्री. विष्णू ल. पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी 51 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द केला.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.