ताजी बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुडफ्रायडेच्या निमित्तानं भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, त्याग, सेवाकार्याचं स्मरण केलं असून भगवान येशूंची मानवकल्याणाची शिकवण आचरणात आणावी. कोरानाचं संकट लक्षात घेऊन गुडफ्रायडेला घराबाहेर न पडता, घरीच प्रार्थना करावी, घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात