ताजी बातमी

१७ दिवसात २ हजार १३२ गुन्ह्यांची नोंद तर ५ कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत दि. २४ मार्च ते दि. ९ एप्रिल २०२० या एकूण १७ दिवसात २ हजार १३२ गुन्ह्यांची नोंद तर ५ कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच ९४ वाहने जप्त करण्यात आली असून ८२३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


दि. ९ एप्रिल २०२० रोजी एका दिवसात १६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ६७ आरोपींना अटक करण्यात आली असून ३० लाख ९२ हजार किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात