ताजी बातमी

समाजसेविका तथा भिमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आयु. लक्ष्मीबाई भानुदास जुमडे यांच्या मार्फत भिवंडी तालुक्यात अंसख्य असंघटित मजूराना मोफत अन्न वाटप तसेच धान्य वाटप करण्यात आले,जो पर्यंत सरकार lockdown मागे घेत नाही तो पर्यंत सदर मोफत अन्न-धन्य वाटप आयु.लक्ष्मीबाई जुमडे यांच्या मार्फ़त होणार आहे, विशेषता है अन्न-धान्य वाटप करतांना कोणत्याही प्रकारची देणगि किंवा आर्थिक लाभ न घेता स्वताच्या स्व:खर्चातुन हा उपक्रम लक्ष्मीबाई जुमडे राबवत आहे...!

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात