ताजी बातमी

सदर कक्षाचे उद्घाटन आज दिनांक 13/4/2020 रोजी 11.30 वा. मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1, नवी मुंबई श्री. पंकज डहाणे साहेब यांच्या हस्ते झाले आहे.      

        सध्याच्या कोरोना व्हायरस अनुषंगाने अद्भवलेल्या कठीण परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी हे 24×7 तास अहोरात्र कत॔क्य करत असल्याने ते एक्सपोज होत असतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ते  सदर कक्षातून सॅनीटाईझ होऊन पोलीस ठाण्यात प्रवेश करणार असल्याने सुरक्षित राहणार आहेत. तसेच पोलीस ठाण्यास भेट देणारे तक्रारदार नागरिक यांना देखिल त्याचा लाभ होणार आहे. सदर वेळी सपोआ श्री विनायक वस्त, वपोनि संजीव धुमाळ, पोनिे रविंद्र दोंडकर आणि ईतर अधिकारी, कम॔चारी हजर होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात