ताजी बातमी

माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, मुंबई महानगरपालिकेच्या कोरोनावोरोधातील युद्धात सहभागी झालेल्या सर्व खासगी डॉक्टरांचे आभार!! पालिकेचा एम पूर्व आणि एम पश्चिम विभाग , चेंबूर डॉक्टर्स असोसिएशन आणि मानखुर्द डॉक्टर्स असोसिएशन यांच्या समन्वयाने, चेंबूर आणि अणुशक्तीनगर येथे लवकरच 10 कम्युनिटी क्लिनिक उभारली जाणार आहेत. या क्लिनिकमध्ये कोरोना किंवा त्यासारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तपासले जाणार असून त्यानुसार पुढील उपाययोजना ठरविली जाणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात