ताजी बातमी

करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज भासेल, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत येण्याचं आवाहन केलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर 72 तासात तब्बल 15 हजार 500 जणांनी अर्ज दाखल केला. यात डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय शिक्षक, तंत्रज्ञानाचे जाणकार यांचा समावेश आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात