ताजी बातमी

कोरोना सोबतच ‘सारी’ या आजारासंबंधी माहिती घेण्यासाठी उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत मंत्रालय येथे आरोग्य सचिव व संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन श्री.अनुपकुमार व वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली. उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी ‘सारी’ आजाराच्या नियंत्रणासाठी शासन सज्ज असल्याचे सांगितले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात