ताजी बातमी

आठवड्याभरात वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट


अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) येत्या आठवडा भरात सर्व बालकापर्यंत पोहोच केला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले. त्या अनुषंगाने ॲड.ठाकूर यांनी संबंधितांना निर्देश दिले.


 ॲड. ठाकूर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोषण आहार पुरवठा, अंगणवाडी सेविकांचे मानधन, बाल संस्थांसाठीचे अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात