ताजी बातमी

रेठरे धरण येथून मुंबईला गेलेली व्यक्ती १२ एप्रिल रोजी मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह निघाली. ही बातमी कळताच जिल्हा प्रशासनाने सदर व्यक्तीची माहिती घेतली व त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले २४ नागरिक १ डॉक्टर व ५ आरोग्य सहाय्यक अशा ३० जणांचे तात्काळ अलगीकरण केले आहे. 


आपल्याला सांगताना दिलासा वाटतोय की या ३० ही जणांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या आहेत. इस्लामपूर, सांगली जिल्हा सध्या सुरक्षित आहे. कुणाला आवडो अगर न आवडो पण कोरोनाविरोधातील लढ्यात हाच 'इस्लामपूर पॅटर्न' आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा व घरीच सुरक्षित रहा ही आपल्याला विनंती !

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात