ताजी बातमी

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश


रब्बी हंगाम २०२० चा कापणी अहवाल शासनाने स्वीकारला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा ६.५० क्विंटल ऐवजी आता ११.२९ क्विंटल खरेदी केला जाणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात