सामाजिक दूरीचे काटेकोर पालन करण्यासह मास्क, हँडग्लोव्हजचा वापर - महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर
बालकांच्या पोषण आहारात खंड पडू नये यासाठी त्यांना घरपोच शिधा देण्याचा निर्णय. महाराष्ट्र कन्झ्युमर्स फेडरेशन लिमिटेडतर्फे हा शिधा पोहोचवला जाणार.
अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थी बालकाच्या पालकांना अंगणवाडीत बोलावून पॅकिंग स्वरूपातील शिधा दिला जातोय. आतापर्यंत राज्यात ४० टक्के पुरवठा, येत्या १५ दिवसांत राज्यभरात १०० टक्के शिधापुरवठा केला जाणार
सामाजिक दूरीचे काटेकोर पालन करण्यासह मास्क, हँडग्लोव्हजचा वापर - महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.