राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये #कोविड१९ चाचणी केंद्र सुरू
राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये #कोविड१९ चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता. या केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साधनसामग्रीची पूर्तता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीच्या मान्यतेने करावी - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.