लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी करा. कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुण्यात वाढत जाणारे #coronavirus बाधित रुग्ण व मृत्यू दर पाहता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात #Lockdown ची कडक अंमलबजावणी करा. कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.