ताजी बातमी

कोरोना संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यासाठी ठरतेय उपयुक्त


कोरोना (COVID 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्वच्छकांपर्यंत सर्व जण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव परतवून लावण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत, अशा या आरोग्य क्षेत्रातील सैनिकांच्या संरक्षणासाठी धुळे येथील तरुण अभियंता संग्राम सुधीर लिमये यांनी कॅबिन तयार केली आहे. ती ‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेताना उपयुक्त ठरत आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात