ताजी बातमी

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या आढाव्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समिती (Inter Ministerial Central Committe) समवेत आज मुंबईतील धारावी भागाला भेट दिली. याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प, धारावी स्पोर्ट्स क्लब , साई हॉस्पिटल धारावी येथील क्वारंटाईन सुविधेची पाहणी केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात