ताजी बातमी

महिनाभरापासून तेलंगणा राज्यातील १० जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कामगार अडकून आहे . या मजुरांना स्वगृही परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,याबाबत मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून ते लवकरच तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी बोलतील.राज्य सरकारकडून केंद्राशी सुद्धा पत्रव्यवहार करून अडकून असलेल्या मजुरांना तातडीने आणले जाईल.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात