ताजी बातमी

अमरावती

येथील कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या चार कोरोनाबाधित रूग्णांना ते पूर्णपणे बरे झाल्याने आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात दाखल या चारही रुग्णांचे रिपोर्ट उपचारानंतर निगेटिव्ह आले. ही बाब दिलासा देणारी ठरली असून, रुग्णालयाचे डॉक्टर, पारिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात या चौघांचे अभिनंदन केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात