कोविड१९ संकटावरील उपाययोजना : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
कोविड१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यांसाठी प्रति व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय. २४ एप्रिल पासून २८ हजार क्विंटल धान्याचे वाटप- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.