ताजी बातमी

सोशल डिस्टन्सिंगचे लोकल रेशनिंग

टाकाऊ वस्तूंपासून निर्माण केली टिकाऊ धान्य वितरण यंत्रणा

इगतपुरी तालुक्यातील मानवेढेच्या महिला रेशन दुकानदाराचा अभिनव उपक्रम


घरातील टाकाऊ पाईप आणि भोंगा एकमेकाला जोडलेला… तराजूजवळ भोंग्याचे तोंड तर त्याला जोडलेल्या पाईपाचे दुसरे तोंड ग्राहकाच्या पिशवीजवळ…सगळ्यांना उभे राहण्यासाठी रिंगण…शांततेत होत असलेले धान्य वितरण…सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेचे पालन करीत स्वस्त धान्य दुकानाबाहेरचे हे चित्र आहे इगतपुरी तालुक्यातील मानवेढे या अतिदुर्गम गावातील. महिला रेशन दुकानदार पौर्णिमा भागडे यांनी ही अनोखी शक्कल लढवून कोरोना विरोधातील लढा सुरू ठेवला

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात