ताजी बातमी

देखभाल दुरुस्ती व कर्मचाऱ्यांचे पगार वितरित करण्यासाठी निर्यात व्यवसायिकांचे कार्यालये सुरू करण्यासाठीची मागणी कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीपुढे ठेवून त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. भारतीय निर्यात फेडरेशनच्या (फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट) पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात