मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मुंबई मधील दानशूर मंडळींचा मदतीचा हाथ
इंदू कॉर्पोरेशन ५ लाख ,नगरसेवक अनिल कोकीळ १ लाख,ओम कबड्डी प्रभोदिनी ८१ हजार , ओम पॅकेर्स फाउंडेशन ३१ हजार १११ रुपये , नानाभाई फाउंडेशन ३०हाजर १ रुपये आणि बाळ गोपाळ नावरात्रोत्स मंडळ २५ हजार यांच्यासमवेत सध्याच्या कोरोना १९ आजाराविरुद्धच्या लढाईत आम्ही ७६७११२ रुपये
या सर्व दानशूर लोकांनी पुढे येऊन या संकट समयी मुख्यमंत्री सहायक निधी ला मदत केली
सदर हि मदत मुंबईच्या महापौर किशोरी ताई पेडणेकर यांनी मुख्यमंत्री जी उद्धव ठाकरे यांच्या कडे आज सुपूर्त केला
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.