ताजी बातमी

लॉक डाऊन  च्या काळात पोलिसांनी केलेली कारवाई 

राज्यात कलम १८८ नुसार ८९ हजार ३८३ गुन्हे दाखल

१७ हजार ८१३ व्यक्तींना अटक.

अवैध वाहतूक करणाऱ्या १२४२ वाहनांवर गुन्हे

५१ हजार १३ वाहने जप्त

परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद


विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी १४ लाख रुपयांचा दंड वसूल. 

पोलिसांवर हल्ल्याच्या १७१ घटना; यातील ६५७ आरोपींना अटक

 Dial100 वर आलेल्या ८२ हजार १२८ कॉल्सची योग्य दखल

 Quarantine शिक्का असलेल्या ६२८ व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात भरती


करोना  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न. पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत. 

या संकटाशी मुकाबला करताना ५१ पोलीस अधिकारी, २९१ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह. 

त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोनामुक्त. बाधित ३ पोलिसांचा मृत्यू.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात