जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रीनिंग:आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
कोरोना आजारासाठी लढणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रीनिंग तसेच आवश्यक सॅनिटायझेशन करण्यात येते. काल मी देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये थर्मल स्क्रिनिंग करूनच प्रवेश केला . तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.