ताजी बातमी

सायन कोळीवाडा विधानसभा मधील वार्ड क्रमांक 173 नगरसेवक रामदास कांबळे यांच्या कडे प्रतीक्षा नगर मधील संकल्पसीद्धि इमारत क्र अ-४ रहिवाशांनी मुख्यमंत्री सहायता निधिसाठी २३५००रुपयांचा धनादेश यांच्या कडे सुपूर्द केला.

खरंच ह्या सोसायटीच्या रहिवाश्यांच्या उपक्रमाची सर्व स्थरातून कौतुक होत आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात