ताजी बातमी

आज मिरज येथील शासकीय रुग्णालय व कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) येथे भेट देऊन कोरोनाविरुद्धच्या युद्धासाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.

तसेच उपस्थित आरोग्य अधिकारी व डॉक्टरांशी चर्चा करून सर्व बाबींचा, रुग्णालयातील यंत्रणा, व्यवस्थापन व आदींचा आढावा घेतला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात