ताजी बातमी

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या तुरुंगात कैदेत असलेल्या 50 टक्के केद्यांची तात्पुरत्या रजेवर सुटका करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे. अशा प्रकारचे 35 हजार कैदी असून 17 हजार कैद्यांना याचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात राज्य सरकारनं  स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीनं हा निर्णय घेतला आहे.

मात्र गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले आणि मोक्का, बलात्कार आदी गुन्ह्यातील कैद्यांना हा नियम लागू राहणार नाही. असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल स्पष्ट केलं.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात