ताजी बातमी

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.


यासाठी सर्वसमावेशक ‘टास्क फोर्स’ची स्थापणा करुन सुक्ष्म नियोजनाव्दारे रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवावे. जिल्ह्यातील प्रशासन समन्वयाने काम करत असून प्रशासनाच्या या कामात लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्येकर्ते आणि सामान्य जनता यांचे सहकार्य दखील तितकेच महत्वाचे आहे.


यावेळी खा.भागवत कराड,इम्तियाज जलील,आ.अंबादास दानवे,सतीष चव्हाण,हरीभाऊ बागडे,अतुल सावे,विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर,पो.आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी,मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय,पो.‍अधिक्षक मोक्षदा पाटील,डॉ.स्वप्निल लाळे,डॉ. कानन येळीकर,डॉ.एस.कुलकर्णी,आदी होते.3/3

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात