ताजी बातमी

जिल्हा नियोजन समिती मार्फत येथील कोरोना संसर्गाच्या स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि आंतररुग्ण उपचारांची व्यवस्था करण्यासाठी यापूर्वी 11 कोटी निधी उपलब्ध केला असून नव्याने पंधरा कोटी रुपये दिले जातील, असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.


पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली आणि त्यावेळी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने येथे सुरु असलेल्या विविध पूर्वतयारीच्या कामांची पाहणी केली

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात